प्रकाश आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्था
प्रशस्त १ BHK घर

प्रशस्त १ BHK घर

३७२.११ चौ. फूट रेरा कार्पेट एरिया (४१३.७७ चौ. फूट बिल्ट-अप) असलेले देखणा हॉल, हवेशीर बेडरूम, मॉडर्न किचन, ड्राय युटिलिटी एरिया, स्वतंत्र टॉयलेट व बाथरूमसह घर.

सुलभ गृहकर्ज व सबसिडी

सुलभ गृहकर्ज व सबसिडी

कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेमार्फत ८ लाखांपर्यंत कर्ज सुविधा आणि पात्र लाभार्थ्यांना PMAY 2.0 (शहरी) अंतर्गत शासकीय अनुदान (सबसिडी).

लिफ्ट व पार्किंग

लिफ्ट व पार्किंग

सात मजली इमारतींमध्ये पॅसेंजर लिफ्ट, वयोवृद्ध व रुग्णांसाठी बॅटरी बॅकअपसह स्ट्रेचर लिफ्ट आणि प्रत्येकासाठी स्वतंत्र पार्किंग स्पेस.

गार्डन व प्ले एरिया

गार्डन व प्ले एरिया

भव्य सेंट्रल गार्डन, लँडस्केप्ड गार्डन, लॉन, लहान मुलांसाठी प्ले एरिया, वॉकिंग ट्रॅक, पार्टी लॉन आणि छोट्या कार्यक्रमांसाठी सोसायटी हॉल.

सुरक्षित गेटेड कम्युनिटी

सुरक्षित गेटेड कम्युनिटी

२४×७ सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कव्हरेज, प्रशस्त डांबरी अंतर्गत रस्ते, पाथ वे व स्ट्रीट लाईट, तसेच किराणा, मेडिकल, स्टेशनरी, ATM अशी निवडक दुकाने.

पर्यावरणपूरक सुविधा

पर्यावरणपूरक सुविधा

सोलर पॉवर सिस्टीम व सोलर लाईट, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि EV चार्जिंग स्टेशन, तसेच सोसायटी अंतर्गत मंदिर.