
प्रकाश आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, इचलकरंजी (नोंदणी क्र. KPR/HLE/HSG/TC/127/2026) ही संस्था म्हाडा (MHADA) व प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (शहरी) अंतर्गत "प्रकाश आवाडे नगर" हा भव्य घरकुल प्रकल्प साकारत आहे. कामगार, कष्टकरी, छोटे व्यावसायिक, रिक्षा-टॅक्सी चालक आणि नोकरदारांना परवडणाऱ्या दरात ३७२.११ चौ. फूट कार्पेट एरियाचे १ BHK घर देणे हे आमचे ध्येय आहे. या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक मा. श्री. प्रकाश आवाडे (माजी वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र) आहेत.
३७२.११ चौ. फूट रेरा कार्पेट एरिया (४१३.७७ चौ. फूट बिल्ट-अप) असलेले देखणा हॉल, हवेशीर बेडरूम, मॉडर्न किचन, ड्राय युटिलिटी एरिया, स्वतंत्र टॉयलेट व बाथरूमसह घर.
कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेमार्फत ८ लाखांपर्यंत कर्ज सुविधा आणि पात्र लाभार्थ्यांना PMAY 2.0 (शहरी) अंतर्गत शासकीय अनुदान (सबसिडी).
सात मजली इमारतींमध्ये पॅसेंजर लिफ्ट, वयोवृद्ध व रुग्णांसाठी बॅटरी बॅकअपसह स्ट्रेचर लिफ्ट आणि प्रत्येकासाठी स्वतंत्र पार्किंग स्पेस.
विस्तीर्ण ५ एकर हरित निसर्गरम्य परिसरामध्ये पहिल्या टप्प्यातील ५ भव्य इमारतींचे काम लवकरच सुरू होत आहे.
रेरा कार्पेट एरिया
(३४.५७ चौ. मी.)
एकूण बिल्ट-अप एरिया
(३८.४४ चौ. मी.)
| देखणा हॉल | १०' × ११' |
| हवेशीर बेडरूम | ११' × १०'६" |
| मॉडर्न किचन | ९'३" × ६'८" |
| ड्राय युटिलिटी एरिया | ५' × ३'१०" |
| स्वतंत्र टॉयलेट | ४' × ३' |
| बाथरूम | ३'८" × ७' |
बांधकाम साहित्य आणि सेवा शुल्कातील सततच्या वाढीमुळे फ्लॅट्सच्या मूळ दरांमध्ये वाढ होत आहे. प्रत्येक टप्प्यात बुकिंग रक्कम ₹२,००,००० (२ टप्प्यांत) आहे.
दिवाळी पाडवा, २०२६ पर्यंत
बुकिंग रक्कम: ₹ २,००,०००/-
(१ लाख + १ लाख)
दिवाळी पाडवा, २०२६ ते चैत्र पाडवा, २०२७
बुकिंग रक्कम: ₹ २,००,०००/-
चैत्र पाडवा, २०२७ नंतर
बुकिंग रक्कम: ₹ २,००,०००/-
📌 महत्त्वाची नोंद: सर्व टप्प्यांमधील पात्र लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या PMAY 2.0 (शहरी) नियमांनुसार अनुज्ञेय असणारे शासकीय अनुदान (सबसिडी) थेट लागू राहील.
+91 9359778983 वर कॉल करा
कामगार, कष्टकरी, छोटे व्यावसायिक, रिक्षा-टॅक्सी चालक आणि नोकरदारांसाठी माफक दरात ३७२.११ चौ. फूट कार्पेट एरियाचे प्रशस्त १ BHK घर. "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" तत्त्वावर बुकिंग सुरू आहे.
कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेमार्फत ८ लाखांपर्यंत कर्ज सुविधा आणि पात्र लाभार्थ्यांना PMAY 2.0 (शहरी) अंतर्गत शासकीय अनुदान (सबसिडी).
फक्त ₹२ लाख सोपे डाऊन पेमेंट (दोन टप्प्यांत), आणि उरलेले १ लाख रुपये घराचा ताबा मिळेपर्यंत कधीही भरण्याची लवचिकता.
०१.
प्रशस्त १ BHK घर
०२.
हरित निसर्गरम्य परिसर
०३.
प्रशस्त अंतर्गत रस्ते
०४.
लिफ्टसह भव्य इमारती
प्रकाश आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हाडा (MHADA) व प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (शहरी) अंतर्गत सर्वसामान्यांसाठी घरकुल योजना राबवते. कमी डाऊन पेमेंट, सुलभ बँक कर्ज आणि शासकीय अनुदानामुळे स्वतःचे घर घेणे आता सोपे झाले आहे.
५ एकर परिसरात सात मजली इमारती, लिफ्ट व पार्किंगसह १ BHK घरे.
बँक कर्ज व PMAY 2.0 सबसिडीसाठी कागदपत्रांची मदत.
प्रकाश आवाडे नगर घरकुल योजनेबद्दल बुकिंग, कर्ज, सबसिडी आणि ताबा यासंबंधी सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे येथे दिली आहेत.
प्रकाश आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, इचलकरंजी यांचा हा म्हाडा (MHADA) व प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (शहरी) अंतर्गत १ BHK घरकुल प्रकल्प आहे. प्रत्येक घर ३७२.११ चौ. फूट रेरा कार्पेट एरियाचे (४१३.७७ चौ. फूट बिल्ट-अप) आहे.
सध्याची ऑफर ₹११ लाखांत घरकुल अशी आहे. बुकिंगसाठी ₹२ लाख डाऊन पेमेंट दोन टप्प्यांत (१ लाख डिसेंबरपर्यंत आणि १ लाख गुढीपाडव्यापर्यंत) भरावे लागते. गुढीपाडव्यानंतर दर वाढणार आहेत, त्यामुळे लवकर नोंदणी करा.
कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेमार्फत ८ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. कर्जाबाबतची अधिक माहिती संस्थेच्या कार्यालयात मिळेल.
होय, पात्र लाभार्थ्यांना PMAY 2.0 (शहरी) च्या नियमांनुसार अनुज्ञेय असलेले शासकीय अनुदान (सबसिडी) लागू आहे. पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रांसह संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधा.
आवश्यक कागदपत्रांसह संस्थेच्या कार्यालयात (स्टेट बँकेच्या बाजूला, इचलकरंजी) संपर्क साधा किंवा +91 9359778983 वर कॉल करा. साईट शरद इन्स्टिट्यूट मागे, टाकवडे रोड, इचलकरंजी येथे आहे.